आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी समीर परब

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०५:- मळगाव गावचे सुपुत्र तथा दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक समीर रमाकांत परब यांची सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

परब हे दक्षिण कोकण कृषी समाज मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या माध्यमिक विद्यालय, झोळंबे हायस्कूल येथे सहाय्यक शिक्षक म्हणून आणि हिंदी विषयाचे ज्येष्ठ अध्यापक म्हणून कार्य करत आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतपेढीत दोडामार्ग तालुक्याचे संचालक म्हणून निवडून येत आहेत. सध्या ते दोडामार्ग तालुक्यातून जिल्हा खुला प्रवर्गातून निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.

शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा सचिव म्हणूनही त्यांनी यापूर्वी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील सर्व स्तरातील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले असून पतपेढीचे नेतृत्व आता एका सक्षम आणि संघर्षशील शिक्षकाच्या हाती आल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे. परब यांच्या या निवडीबद्दल शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाहक संजय वेतोरेकर तसेच शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत डी. चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!