कोकणराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑चौकुळ म्हाराठी बेरडकी.. अंधारातून प्रकाशाकडे … अंत्योदयाची एक प्रेरणादायी गाथा….* *🛑 संदीप एकनाथ गावडे यांच्या प्रयत्नातून चौकुळ गावातील या दुर्गम वाडीचा झाला कायापालट.

 

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि४- :-*
​काही ठिकाणी निसर्गाचं वरदान असतं, पण विकासाची किरणं पोहोचायला बराच वेळ लागतो. चौकुळच्या दुर्गम कोपऱ्यात, डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेली अशीच एक वाडी… नाव – चौकुळ म्हाराठी बेरडकी.
स्वातंत्र्याला अनेक वर्षे उलटूनही, या वाडीची ओळख होती ती दुर्गमतेची.
इथे नव्हता पक्का रस्ता.., नव्हती लाईटची सोय…., आणि नव्हती पक्की घरे…. केवळ निसर्गाचं सौंदर्य होतं, पण आयुष्यात एक प्रकारचा अंधार होता. येथील रहिवासी आजवर मूलभूत सोयींसाठी झगडत होते.
​पण नियतीला हा अंधार मान्य नव्हता. कारण प्रत्येक अंधाऱ्या वाटेवर, प्रकाशाची ज्योत घेऊन येणारा एक नेता असतो. चौकुळ म्हाराठी बेरडकीसाठी तो प्रकाश घेऊन आले , संदीप एकनाथ गावडे….!
संदीप एकनाथ गावडे यांनी केवळ राजकारण नाही, तर विकासाची दूरदृष्टी जपली. त्यांनी ही दुर्गम वाडी निवडली आणि तिच्या कायापालटाची शपथ घेतली. त्यांच्या ध्येयवेड्या नेतृत्वामुळे…
​आज या वाडीत काँक्रिटचा पक्का रस्ता आहे. संपूर्ण रस्त्यावर स्ट्रीट लाईट्स लागल्या आहेत. वाडीतील अंधार कायमचा गायब झाला आहे. चौकुळ म्हाराठी बेरडकी वाडीचा संपूर्ण कायापालट झाला आहे. याचे संपूर्ण श्रेय संदीप एकनाथ गावडे यांना द्यायला हवे.
​संदीप एकनाथ गावडे या ध्येयवेड्या नेतृत्वाला आणि विकासाच्या दूरदृष्टीला आणखी बळ मिळाले, ते सरपंच गुलाबराव गावडे यांचे , त्यांच्या कणखर पाठपुराव्यामुळे आणि खंबीर सहकार्यामुळे. संदीप गावडे आणि सरपंच गुलाबराव गावडे यांचे “कॉम्बीनेशन” हे चौकुळ म्हाराठी बेरडकीच्या विकासासाठी अत्यंत योग्य व प्रभावशाली ठरलं. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून, येथील लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेमधून पक्की घरे मिळाली.
कच्च्या घरांची जागा आता मजबूत, सुंदर घरे घेत आहेत. आज येथील प्रत्येक चेहऱ्यावर समाधान आणि उज्ज्वल भविष्याची आशा दिसते.ज्या पद्धतीने संदिप एकनाथ गावडे आणि गुलाबराव गावडे यांच्या प्रभावी विकासात्मक दृष्टिच्या समीकरणामुळे म्हाराठी बेरडकीने विकास साधला त्याचपद्धतीने हे समिकरण संपूर्ण चौकुळ गावाच्या विकासासाठी साजेस ठरेल हे नक्की…
​राजकारण हा विकासाच्या सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू असतो, हेच या वाडीने सिद्ध केले आहे. जर नेता दूरदृष्टीचा आणि विकासाला समर्पित असेल, तर अशक्य काहीच नसतं. चौकुळ म्हाराठी बेरडकी वाडी हेच सांगते… त्याचमुळे आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात
“संदीप आहे, तर विकास आहे!”
राजकारण आणि विकासाची दूरदृष्टी यांचा हा संगम….
एखादी राजकीय इच्छाशक्ती असली की काय होवू शकते त्याच उदाहरण आहे.
भारतीय जनता पार्टीचा हा अंत्योदय जन सामन्यांचा आशेचा किरण आहे हे नक्की.
संघ परिवाराचे विचार हे प्रत्यक्ष कृतीतून उतरले आणि बेरड समाजाच्या वाडीचा कायापालट झाला. आणि संदीप एकनाथ गावडे यांच्या बद्दलची कृतज्ञता या वाडीतील प्रत्येक प्रत्येक नागरिक व्यक्त करत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!