कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 कुटुंबाला वाळीत टाकण्याचा निर्णय देणाऱ्या प्रमुख मानकऱ्यांना पोलिसांकडून समज.

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

*🎴सावंतवाडी, दि५- :-*
गावातील प्रमुख मानकऱ्यांना पैशाचा हिशोब विचारल्याच्या रागाने गावातील युवकाला व त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचे प्रकरण सावंतवाडी तालुक्यातील एका गावात घडले होते. पीडित तरुणाने पोलीस स्टेशनला धाव घेत याबाबत तक्रार दिली. संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यासारखा गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी तत्परतेने संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलवून घेत चौकशी केली. युवकाने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संबंधितांना गावात गावसभा बसवून पैशाचा हिशोब ग्रामस्थांना देण्यात यावा, व सदरील प्रकरण समजूतीने आपापसात मिटवावे अशी समज दिली तसेच गावबैठक घेऊन एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकता येत नाही, यापुढे अशी घटना घडल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील सक्त ताकीत संबंधितांना दिली. अशी माहिती तक्रारदार कुटुंबीयांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!