कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑तळेरे येथे उद्या दिव्यांग बांधव मेळावा.

*🛑तळेरे येथे उद्या दिव्यांग बांधव मेळावा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴तळेरे, दि- ०२:-* जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, साईकृपा अपंग शक्ती बहुद्देशीय शिक्षण संस्था, कसाल व सहआयोजक स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, तळेरे व तळेरे ग्रा. पं. यांच्या विद्यमाने ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. येथील वामनराव महाडिक विद्यालयाचे डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवन येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात तळेरे, दारूम, कासार्डे, ओझरम, साळीस्ते येथील दिव्यांग बांधव सहभागी होऊ शकतात. सभासद नोंदणी, ऑनलाईन प्रमाणपत्र, रेल्वेपास, पेन्शन योजना, स्वावलंबन कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन, घरघंटी, घरकुल आदी योजनांची माहिती दिली जाईल. आवश्यक साहित्याची नोंदणी केली जाईल. कमी दृष्टी, पॅरालिसीस, अपघात यामुळे अपंगत्व आलेल्या दिव्यांगाची नोंद, ऑनलाईन नोंदणी केली जाईल. ज्यांचे ऑनलाईन प्रमाणपत्र नसेल वा स्वावलंबन कार्ड नसेल, तर त्याचीही नोंद केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे ९७६५९७९४५० यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!