कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या त्या तीन भावांचा इन्सुली-उत्कर्ष युवक मंडळातर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴सावंतवाडी,दि.१४: इन्सुली-उत्कर्ष युवक कला क्रिडा व व्यायाम मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उत्कृष्टपणे काम करणाऱ्या इन्सुलीतील त्या तीन भावांचा म्हणजेच रुग्णवाहिका चालक-गणेश सावंत, सुरक्षा रक्षक-शिवाजी सावंत तसेच प्रभाग मुलगा (वार्ड बॉय)-श्रीकृष्ण सावंत आणि इन्सुली-डोबाशेळ मधील इतर कोरोना योध्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सावंत, उपाध्यक्ष नितीन राऊळ, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, संत सोहिरोबानाथ सेवा समिती अध्यक्ष नंदु पालव, विश्राम पालव, संजय तावडे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा सावंत, स्वागत नाटेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

