आरोग्यकुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

ओरोस येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि.१४: जय भवानी मित्र मंडळ ओरोस ब्राह्मणवाडी आयोजित दि. १५ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माफक दरात चष्मे तयार करून मिळणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!