करियरकुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

ओरोस येथे क्रिकेट स्पर्धा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि.14: ओरोस ब्राह्मणवाडी, येथील जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भव्य अंडरआर्म ओपन हॅन्ड लॉक क्रिकेट स्पर्धा दि. 15  ते 16 फेब्रुवारी रोजी भरविण्यात आले असून प्रत्येक संघामध्ये दहा खेळाडू खेळविले जातील. प्रथम क्रमांक 5051, रुपये व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक 3331, रुपये व आकर्षक चषक, प्रथम येणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येईल. नाव नोंदणी करिता 500 रुपये फी राहणार असून मंडळाचे कार्यकर्ते निलेश 9689396837, सिद्धेश 8208973396, या ठिकाणी संपर्क साधावा.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!