कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत विद्यार्थ्यांसाठी स्वरचित काव्य वाचन स्पर्धा.

*🛑सावंतवाडीत विद्यार्थ्यांसाठी स्वरचित काव्य वाचन स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीने तालुका मर्यादित (माध्यमिक स्तर) विद्यार्थ्यांसाठी “स्वरचित काव्य वाचन स्पर्धा” आयोजित केली असून प्रत्येक शाळेतून एक विद्यार्थी यामध्ये सहभाग घेऊ शकणार आहे. या स्पर्धेत सर्व माध्यमिक शाळांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कोमसाप तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांनी केले आहे.

कोकणातील साहित्याचा वारसा कायम टिकवून ठेवून नवं साहित्यिक पुढे यावेत, मुलांमध्ये लेखन वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी, यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद ही स्पर्धा आयोजित करत आहे.

तालुक्यातील प्रशालेतून या स्पर्धेसाठी एक नाव निवडून कळविण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. स्पर्धेसाठी आठवी ते दहावी, स्वरचित कविता व स्पर्धकांचे नाव मोबाईल क्रमांक ९४२१२३७५६८ (दीपक पटेकर) या नंबरवर पाठविणे बंधनकारक राहील. निवड झालेल्या स्पर्धकांना आयोजकांकडून स्पर्धेपूर्वी सात दिवस निवड झाल्याचा संदेश दिला जाईल. एका शाळेचा, एकच स्पर्धक’ ग्राह्य धरण्यात येईल. १२ ते २४ ओळींची कविता बंधनकारक असेल. स्पर्धकांना सादरीकरणासाठी ३ मिनिटांची वेळ दिली जाईल. ही स्पर्धा २८ सप्टेंबर रोजी होईल. (स्पर्धेचे ठिकाण व वेळ स्पर्धकांना कळविली जाईल.)

प्रथम क्रमांकाला ५००, द्वितीय ३००, तृतीय २०० व प्रत्येकी प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ २ प्रत्येकी १०० रुपये पारितोषिक देण्यात येईल, सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : दीपक पटेकर, राजू तावडे, सचिव, विनायक गावस, सहसचिव, सौ. मंगल नाईक-जोशी, स्पर्धा संयोजक तथा कार्यकारिणी सदस्या, कोमसाप.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!