हेदुळ सावंतवाडी येथे राहत्या घराला आग..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.१३: मालवण तालुक्यातील हेदुळ वरची सावंतवाडी येथील गोपाळ कानू सावंत यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली या आगीत घरातील जीवनावश्यक साहित्य बेचिराख झाले. हेदुळ वरची सावंतवाडी येथे गोपाळ सावंत यांचे घर आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास यांच्या घराला अचानक आग लागली आणि होत्याचे नव्हते झाले. या आगीत वॉशिंग मशीन, खुर्च्या, फॅन, घरातील वायरिंग, लाकूड सामान व साहित्य जळून खाक झाले. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. ग्रामपंचायत प्रशासन व तलाठी यांनी नुकसानीची पंचयादी केली. यावेळी सरपंच नंदू गावडे, तलाठी कामळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_