कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑अभियंता दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन – आज दुपारी ३ वाजता सिंधुदुर्गनगरीत.

*🛑अभियंता दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन – आज दुपारी ३ वाजता सिंधुदुर्गनगरीत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १५:-* भारताचे आद्य अभियंता व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता व जलजीवन मिशन कंत्राटदार संघटना सिंधुदुर्ग (महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ संलग्न) यांच्यातर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम आज दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (भा. प्र. से) भूषविणार असून, प्रमुख अतिथी म्हणून श्री. रवींद्र खेबुडकर (भा. प्र. से) व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहिकर (भा. पो. से) उपस्थित राहणार आहेत.

तसेच पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अमित मेश्राम, क्रेडाई सिंधुदुर्ग अध्यक्ष निरज देसाई, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, खारभूमी विकास विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचे कार्यकारी अभियंते आणि पत्रकार महासंघ अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने होईल. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत, प्रस्तावना, मनोगते आणि आभार प्रदर्शन असा कार्यक्रमाचा क्रम असेल.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!