कणकवलीकोकणक्राइमसिंधुदुर्ग

*ओसरगाव येथे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी पकडली पन्नास लाखांची दारू*

 

*▪️कोकण लाईव्ह न्यूज चॅनलच्या अग्रलेखा इफेक्ट* *

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻प्रतिनिधी :*रविकांत जाधव*

*🎴 कणकवली :*
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने अवैध धंद्या विरोधात उघडलेली मोहीम यशस्वी्तेकडे वाटचाल करत असून आज राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांनी जवळपास पन्नास लाखांची दारू जप्त केली आहे ,ही कारवाई ओसरगाव येथे करण्यात आली.
गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सीमा शुल्क विभागाच्या पथकाने आज ओसरगाव येथून दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून गाडीसह दारू असा मिळून तब्बल ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई आज पहाटे करण्यात आली.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!