कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑अनधिकृत परप्रांतीय नौकांवर कठोर कारवाई करा.

*🛑अनधिकृत परप्रांतीय नौकांवर कठोर कारवाई करा.*

 

*🛑मत्स्योद्योग तथा बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांचे प्रशासनास निर्देश*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०३:-* सिधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करून मासळीची लूट करणाऱ्या परराज्यातील नौकांवर गतवर्षी मत्स्योद्योग तथा बदरे विकासमंत्री नीतेश राणे यांच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करण्यात आली आता नव्या मासेमारी हगामाच्या सुरुवातीलाच मंत्री राणे यांनी अनधिकृत परप्रांतीय नौकावर कठोर कारवाईबाबत निर्देश काही दिवसापूर्वीच प्रशासनास दिले आहेत त्यानुसार सागरी कायद्यांतर्गत कठोर कारवाईसाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून सज्जता ठेवण्यात आली असून कार्यवाही सुरू आहे याबाबत माहिती सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय सिधुदुर्ग सागर कुवेसकर यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयाचे भौगोलिक स्थान पाहता, जिल्हयाच्या सीमेला लागून गोवा व कर्नाटक राज्ये येतात या राज्यातील मासेमारी नौकाकडून जिल्हयाच्या सागरी हद्दीत मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असते सागरी त्याअनुषंगाने महाराष्ट्र मासेमारी नियमन अधिनियमन, १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यालयामार्फत गस्ती नौका भाडेपट्टीवर जिल्हास्तरावर घेण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार शितल नौका नोदणी क्रमांक IND-MH-5-MM-3306 ही सिधुदुर्ग जिल्हयासाठी सागरी गस्तीकरिता ११ ऑगस्ट २०२३ पासून महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन, १९८१ या कायद्याच्या अमलबजावणीसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. सागरी कायद्याची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी सर्वअमलबजावणी अधिकायांमार्फत नियमित गस्त सुरु करण्यात आली आहे पावसाळी व वादळी हवामान असल्याने प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई याच्यामार्फत समुद्रात न जाण्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. सततच्या पावसाळी वातावरणामुळे समुद्र अद्याप शांत झालेला नाही व वारा जास्त असल्याने अमलबजावणी अधिकाऱ्याना गस्त घालण्यास अडचणी निर्माण होत आहेत सद्यस्थितीत प्रादेशिक हवामान विभाग, मुबई याच्यामार्फत १ ते ५ सप्टेंबर या कालावधीकरिता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बारा व पाऊस कमी असताना गस्त घालण्याची अंमलबजावणीची कार्यवाही सुरू आहे तरी ड्रोन व गस्ती नौकेच्या सहाय्याने लवकरात लवकर अनधिकृत परप्रातीय नौकांवर सागरी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!