कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑देवसू मधली वाडी ग्रामस्थांच्या वतीने भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांचा सत्कार.

*🛑देवसू मधली वाडी ग्रामस्थांच्या वतीने भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांचा सत्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* चार वर्षांपूर्वी अतिवृष्टीमध्ये येथील सार्वजनिक विहीर कोसळली. त्यामुळे मधलीवाडी ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय झाली होती. ही अतिशय जुनी असलेली विहीर मधली वाडी ग्रामस्थांच्या दृष्टीने फार जिव्हाळ्याचा विषय होता. अनेक सुखदुःखाचे आनंदाचे क्षण यांची साक्षीदार ही विहीर होती.बरीच खोल व रुंद असलेल्या विहिरीच्या पुनर्बांधकासाठी लागणारा निधी नवीन शासकीय धोरणानुसार मंजूर करणे अशक्य होते. मात्र भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन बूथअध्यक्ष अशोक सावंत व मधली वाडीतील सर्व ग्रामस्थ यांनी संदीप एकनाथ गावडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. संदीप एकनाथ गावडे यांनी ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या विहिरीसाठी वीस लाख रुपये चा निधी मंजूर केला व विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. या विहिरीवरून मधली वाडीतील सर्व ग्रामस्थ गौरी आवाहन करत असल्याने गणेश चतुर्थीपूर्वी या विहिरीचा वापर ग्रामस्थांसाठी सुरू करण्यात आला. यासाठी गणेश चतुर्थी मध्ये सर्व मुंबईस्थित मधलीवाडी ग्रामस्थांनी संदीप एकनाथ गावडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. व आभार मानले या सत्काराला उत्तर देताना संदीप एकनाथ गावडे यांनी मधली वाडीसाठी इतर सोयीसुविधांसाठी लागणारा निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले तर ग्रामस्थांनी देखील संदिप एकनाथ गावडे यांना आम्ही संपूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!