कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सिलिंडरने पेट घेतल्याने माडखोलमधील दोघे जखमी.

*🛑सिलिंडरने पेट घेतल्याने माडखोलमधील दोघे जखमी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* सिलिंडरने पेट घेतल्याने माडखोल येथील दोघेजण जखमी झाले. यात दोघांना ‘किरकोळ दुखापत झाली. मात्र, सुदैवाने मोठे नुकसान झाले नाही. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, माडखोल येथे उसळ बनविण्यासाठी गॅस सुरू करताना अचानक सिलिंडरने पेट घेतला. त्यात सिलिंडरजवळ असणास युवक किरकोळ भाजला. त्यावेळी धावत गेलेला दुसरा युवकही किरकोळ भाजला. सिलिंडरने पेट घेतल्याने घरातील मंडळींची धावपळ उडाली. शेजारील लोकांनीही धाव घेतली. सावंतवाडीच्या अग्निशमन बंबाला माहिती देण्यात आली. तोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविण्यात यश मिळविले आणि पुढील मोठा अनर्थ टळला. जखमीना तात्काळ खासगी रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.

सिलिंडरवर जेथे गॅस शेगडीवर उसळ बनवीत होते, तेथेच बाजूला असलेल्या चुलीतील आगीमुळे सिलिंडरने पेट घेतला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!