सावंतवाडीत राष्ट्रीय समाज पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पक्षाची आढावा बैठक संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१३: राष्ट्रीय समाज पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पक्षाची आढावा बैठक सावंतवाडी येथे रा.स.प कोकण प्रभारी आण्णासाहेब रुपणवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रा स प जेष्ठ कार्यकर्ते रायगड जिल्हा प्रभारी भगवान ढेबे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष शिवाजी जेगले कणकवली कोकरे, राजेंद्र माने, आदी रा.स.प. कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे नियोजन रा.स.प. जिल्हा अध्यक्ष शिवाजी जंगले यांनी केले. पक्षवाढि संदर्भात चर्चा करुन उपस्थितीताना रुपनवर, भगवान ढेबे, शिवाजी जेगले यांनी मार्गदर्शन केले.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

