आपत्कालीनवैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सोनाळीत बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१३: बिबट्याच्या हल्ल्यात सोनाळीतील शेतकरी संजय सहदेव शिंदे यांच्या मालकीची गाय मृत्यूमुखी पडली आहे. यात  सुमारे १० हजारांचे नुकसान झाले आहे. गेले दोन-तीन महिन्यात तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अनेक पाळीव जनावरे ठार केली आहेत. तर अनेक जनावरांना जखमी केले आहे. सोनाळीतील घटनेचा पंचनामा वैभववाडी चे वनपाल एस.एस.वाघरे, वनरक्षक अमीर काकतीकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!