करुळ भोयडेवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सव दि. १५ रोजी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी
🎴वैभववाडी,दि.१३: नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या करूळ भोयडेवाडी येथील गजराजेश्वर मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव सोमवार दि. १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. रामेश्वर युवा मित्र मंडळ आयोजित या उत्सवाला विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त गजराजेश्वर मंदिरात सकाळी ६ वा. अभिषेक, ८ वाजता महाआरती, ९ वाजता पालखी मिरवणूक, सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, दुपारी ३ नंतर सुस्वर भजने असे कार्यक्रम पार पडणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अटी नियमांना अधीन राहून सुरक्षित अंतर पाळून सालाबाद प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी याची नोंद घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*
⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊
*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*
🙅🏻♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥
*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*
💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡
_*🤷🏻♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
