आणखीवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

श्री कुंभजाई मंदिर कुंभवडे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी

🎴वैभववाडी,दि.१३: आदिनाथ आदिनाथ वारकरी संप्रदाय मंडळ कुंभवडे यांच्यावतीने मंगळवार दिनांक १६ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२१ दरम्यान श्री कुंभजाई मंदिर कुंभवडे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त दररोज पहाटे सकाळी ४ वा. ते ६ वा.काकड आरती, ८ ते ११ वा. ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी ६ ते ७ वा. प्रवचन ,सायंकाळी ७ ते ८ वा. हरिपाठ, तर रात्री ९  ते ११ वा. हरिकीर्तन व नंतर हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार प्रबोधन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार व प्रवचनकार उपस्थित राहणार असून ह. भ. प .दौलत महाराज पाटेकर, (कोळंब)विनोद महाराज पाटील (मुंबई )विठ्ठल महाराज पांचाळ ( जांभवडे)  कृष्णानंद रविंद्र महाराज साळुंखे (मुंबई खांबाळे)  गणेश पांडुरंग महाराज गिरकर( फणसगाव) बाबुलाल महाराज बोरसे ( पंढरपूर ) बाबुराव महाराज वाघ(पंढरपूर ) नारायण महाराज जाधव( आळंदी) यांची सुश्राव्य किर्तने व प्रवचन होणार आहेत.

तरी या प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने ह.भ.प.उज्वला तावडे, सचिव जिवाजी तळेकर यांनी केले आहे.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!