🛑तळवणे येथील विजय रेडकर यांची शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी नेमणूक.
*🛑तळवणे येथील विजय रेडकर यांची शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी नेमणूक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २१:-* आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख सच्चिदानंद (संजू) परब यांच्या निर्देशानुसार ही नेमणूक करण्यात आली. यावेळी विजय रेडकर यांना नेमणूक पत्र देताना सच्चिदानंद (संजू) परब,माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,तालुकाप्रमुख नारायण राणे,शिवसेना पदाधिकारी आदी उपस्थित होते.
तळवणे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय रामचंद्र रेडकर यांची शिवसेना (शिंदेगट) सावंतवाडी उप तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली.
विजय रेडकर हे अनेक वर्षे तळवणे गावात सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असून त्यांनी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत आहेत तसेच आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कुल च्या संचालक मंडळामध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
नवीन मिळालेला पदभार व सोपवलेली जबाबदारी योग्यरित्या पूर्ण करून या पदाला योग्य न्याय देईन, पंचक्रोशीमधील सामाजिक प्रश्न सोडवण्यास कटींबद्ध राहीन असे त्यांनी सांगितले.
तळवणे पंचक्रोशी मध्ये याबाबत समाधान व्यक्त केलें जात असून सामाजिक कर्यकर्ते वं पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

