🛑जानवली बुद्धविहारमध्ये उद्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण.
*🛑जानवली बुद्धविहारमध्ये उद्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २१:-* जानवली-बुद्धविहारच्या सभागृहात शुक्रवार, २२ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती दलाचे सिंधुदुर्ग टीम कमांडर श्री. यादव नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडल अधिकारी योजना सापळे आणि ग्राम महसूल अधिकारी दत्ता डाके यांनी केले आहे. प्रशिक्षणामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये जोखीम कमी करणे, आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठीची पूर्वतयारी, मदत आणि बचावकार्य कसे करावे, बाधीत लोकांना मदत आणि जनजीवन पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न, जखमींना प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापनात सक्रीय सहभाग आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

