🛑नांदगाव-ओटव फाटा येथील पथदिवे बंदच.
*🛑नांदगाव-ओटव फाटा येथील पथदिवे बंदच.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २०:-* तालुक्यातील नांदगाव मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा ब्रिज खाली जवळपास २० ते २५ गावाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही या ब्रिज जवळील भागात स्ट्रीटलाईट डिसेंबरच्या अपघातानंतर बंदच आहे. १५ ऑगस्टपर्यंत सुरळीत न केल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनीच आंदोलन करण्याचा इशारा नांदगाव येथील ग्रामस्थांनी दिला होता. मात्र, त्यानंतर संबंधित विभागाला जाग येत सदर आंदोलन होऊ नये म्हणून १४ ऑगस्टपर्यंत क्रेनच्या सहाय्याने दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शेवटपर्यंत पथदिवे सुरू करण्यात संबंधित विभागाला यश आलेच नाही. यामुळे श्री गणेश चतुर्थी कालावधीत अंधारच असणार असून याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

