🛑 भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा गेळे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार.* *🛑 रवींद्र चव्हाण यांच्या मुळेच गेळे जमीन प्रश्न सुटला असल्याचे ग्रामस्थांचे निवेदन.
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि१९ऑगस्ट- :-*
गेळे ग्रामस्थांच्या वतीने असे जाहीर निवेदन प्रसिद्धीसाठी करण्यात येते कि, गेळे गावातील महाराष्ट्र शासनाच्या २७८ हेक्टर जमिनीचे वाटप आरक्षण वगळून गेळे गावातील २५६ पैकी १६८ कुटुंबांना वाटप आदेश १५ ऑगस्ट रोजी प्राप्त झाला आहे.
यामुळे महाराष्ट्र शासनाच्या २८७ हेक्टर पैकी जमिनीचे हक्काचे ७/१२ ग्रामस्थांना मिळतील व त्याबद्दल महाराष्ट्र भाजपा चे प्रदेशाध्यक्ष मा. श्री रविंद्रजी चव्हाण यांचे मनापासून आभार मानत आहोत. तसेच याबद्दल त्यांचा गेळे गावात जाहीर सत्कार करणार आहोत. प्रलंबित असलेला महाराष्ट्र शासनाच्या खाजगी वने शेरा असलेल्या ३६४ हेक्टर जमिनीचा प्रश्न देखील त्यांच्या माध्यमातून लवकर निकाली लागेल अशी आशा आहे. या निवेदनावर
श्री आनंद व गावडे,श्री मनोहर ग. गावडे,श्री नितीन तू. गवस,श्री अंकुश रा. गवस,श्री गोपाळ फटू परब,श्री विजय बा. गवस,श्री नारायण लाड,श्री राजाराम वा. बंड इत्यादींच्या सह्या आहेत
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

