सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून कै.केशवरावजी राणे स्मृति प्रित्यर्थ पुरस्कार पी. एफ. डान्टस यांना जाहीर..
▪️येत्या १४ रोजी ओरोस येथील शरद कृषी भवनात पुरस्काराचे वितरण; जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१२: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून कै.केशवरावजी राणे स्मृति प्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार कॅथॉलिक अर्बन को-ऑप.सोसा.लि सावंतवाडीचे अध्यक्ष पी. एफ.डान्टस यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण १४ फेब्रुवारीला दुपारी १:०० वा. ओरोस येथील शरद कृषी भवनात होणार आहे.याबाबतची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून दिली. सहकार क्षेत्रात निष्ठेने व दर्जेदार काम करणाऱ्या सहकारी संस्था,पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून गेली चार वर्षे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.दरम्यान यावर्षी उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार श्री.डान्टस यांना प्राप्त झाला. कॅथालिक अर्बन को-ऑफ सोसा.लि.सावंतवाडी या संस्थेसह त्यांनी विविध सहकारी संस्थांवर केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_