*🛑 चौकुळ गावात ध्वजारोहण अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या हस्ते..* *🛑 सरपंच गुलाबराव गावडे यांचा आदर्शवत उपक्रम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि१५ऑगस्ट- :-* ७९ व्या स्वातंत्र्यदिनी चौकुळ ग्रामपंचायत मध्ये आज झालेल्या ध्वजारोहणाचा मान जि. प. आदर्श अंगणवाडी सेविका व आदर्श अंगणवाडी मदतनिस पुरस्कारप्राप्त चौकुळ गोणसाठवाडी अंगणवाडीच्या आदर्श अंगणवाडी सेविका श्रीम. वंदना गावडे व आदर्श अंगणवाडी मदतनिस श्रीम. जनाबाई गावडे यांना देण्यात आला. गावाच्या विकासात सरपंच ग्रामपंचायत सदस्य या लोकनियुक्त प्रतिनिधींबरोबरच आशा स्वयंसेविका अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका यांचे कार्य देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. अतिशय कमी मानधनावर संपूर्ण गावात शासकीय योजना लोकांच्या घरोघरी पोहोचवण्यासाठी आशा स्वयंसेविकांबरोबरच अंगणवाडी सेविका व मदतनीस तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन चौकुळ सरपंचांनी यावर्षी ध्वजारोहणाचा मान या अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका यांना दिल्यामुळे त्या दोन्ही पुरस्कार प्राप्त महिला कर्मचाऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. यावेळी चौकुळचे सरपंच गुलाबराव गावडे, उपसरपंच श्रीम. आरती जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधीकारी अमित राऊळ, केंद्रप्रमुख श्रीम. भावना गावडे तसेच माजी सैनिक इ. उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

