कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑उपजिल्हा रुग्णालय,शिरोडा येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने शिरोडा वेळागर बीचवर स्वच्छता मोहीम.

*🛑उपजिल्हा रुग्णालय,शिरोडा येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने शिरोडा वेळागर बीचवर स्वच्छता मोहीम.*

 

*🛑वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण देसाई तसेच डॉ.आकाश काठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली स्वच्छता मोहीम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴 वेंगुर्ले, दि- १५:-* १५ ऑगस्ट चे औचित्य साधून शिरोडा उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने शिरोडा वेळागर बीच वर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सकाळी उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे डॉ.प्रवीण देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर येथील अधिकारी ,कर्मचारी यांनी शिरोडा येथील वेळागर बीच वर जाऊन समुद्रकिनारी असलेला टाकाऊ वस्तू, कचरा गोळा करत स्वच्छता मोहीम करून वेळागर समुद्रकिनारा परिसर स्वच्छ केला.

यावेळी जमा केलेला कचरा एकत्रित करून याबाबत ग्रामपंचायत शिरोडा यांना माहिती देण्यात आली.

उपजिल्हा रुग्णालय शिरोडा,अधिकारी आणि कर्मचारी यांनी खरोखरच ही स्वच्छता मोहीम राबवून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे.

या स्वच्छता मोहिमेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविण देसाई डॉ. आकाश काठोळे व रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी मेट्रॉन सिस्टर श्रीमती कुशे , इन्चार्ज श्रीमती वराडकर व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे डॉक्टर प्रवीण देसाई यांनी आभार मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!