कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कसाल येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण.

*🛑आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कसाल येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १५:-* प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कसाल प्राथमिक आरोग्य केंद्र परीसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत कसाल सरपंच राजन परब तालुका आरोग्य अधिकारी शिरोडकर मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्रचे कसाल वैद्यकीय अधिकारी कोटूरवार मॅडम, धूरी मॅडम, बापू पाताडे, दादा साईल प्राथमिक आरोग्य केंद्र कसालचे कर्मचारी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!