कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळेवाड कोंडुरे मुख्य रस्त्यावरील रस्त्याच्या बाजूला असलेल झाडं कोसळण्याच्या स्थितीत.

*🛑मळेवाड कोंडुरे मुख्य रस्त्यावरील रस्त्याच्या बाजूला असलेल झाडं कोसळण्याच्या स्थितीत.*

 

*🛑विद्युत पुरवठा तारांवर झाड पडून ते रस्त्यावर कोसळण्याच्या स्थितीत – अपघात होण्याची दाट शक्यता.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* मळेवाड वरून कोंडूरे च्या दिशेने जाताना मुख्य रस्त्यावरील कोंडूरे येथील उतारावर रस्त्याच्या बाजूलाच एक झाडं उन्मळून ते विद्युत वाहिन्यांवर पडून असून ,ते कधीही रस्त्यावर कोसळेल ते सांगता येत नाही.या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये – जा असते. सध्या पाऊस पण सुरू असून, रात्री बेरात्री या रस्त्यावरून वाहने येत जात असतात.त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी या धोकादायक स्थितीत असलेल्या झाडाबाबत लवकरात लवकर संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी वाहनधारक करत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!