कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑किनळे ग्रामपंचायत ध्वजारोहण दिव्यांग अजित जोशी यांच्या हस्ते.

*🛑किनळे ग्रामपंचायत ध्वजारोहण दिव्यांग अजित जोशी यांच्या हस्ते.*

 

*🛑ग्रामपंचायत किनळे यांनी दिला दिव्यांग असलेले अजित अशोक जोशी यांना ध्वजारोहण करण्याचा मान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* आज १५ ऑगस्ट, स्वातंत्र्याच्या ७९वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.वेगवेळे उपक्रम,कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील किनळे ग्रामपंचायत येथे आज ध्वजारोहणाचा मान, दिव्यांग असलेले अजित अशोक जोशी यांना देण्यात आला. ध्वजगीत,घोषणा ,मानवंदना यावेळी देण्यात आली.

यावेळी सरपंच दीपक नाईक,उपसरपंच शिशिल डिसोजा तंटामुक्त अध्यक्ष यासीन नाईक पोलीस पाटील इब्राहीम ख्वाजा , अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा ताई, सीआरपी, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!