🛑देवगड येथे उद्या दहीहंडी उत्सव.
*🛑देवगड येथे उद्या दहीहंडी उत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- १५:-* इंद्रधनू देवगड संस्थेच्यावतीने व अनुसया कॉम्प्लेक्स व्यापारी यांच्या सहकार्याने १६ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता शहरातील अनुसया कॉम्प्लेक्स येथे ‘दहीहंडी उत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या गोविंदा पथकास रोख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
या सोहळ्यात पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकास रोख ५०० रु., सहा थरांची सलामी देणाऱ्या पथकास रोख १ हजार रु. सात थरांची सलामी देणाऱ्या पथकास रोख २ हजार रु. चे बक्षीस देण्यात येणार आहे. तर विजेत्या गोविंदा पथकाला रोख ११ हजार १११ रु. चे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी यतीनं कुलकर्णी (९४२३३०३७८९) व उदय रुमडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन इंद्रधनू संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

