🛑ओवळीये ते कलंबिस्त रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाला तडे….
*🛑ओवळीये ते कलंबिस्त रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाला तडे….*
*🛑कामाच्या दर्जाबाबत साशंकता…*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि- १४:-* कलंबिस्त पंचक्रोशी व दानोली पंचक्रोशी जोडणारा देवसु ते ओवळीये ते कलंबिस्त हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाला असून त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. संपूर्ण काँक्रिटीकरण केलेल्या या रस्त्याला काही ठिकाणी पहिल्याच पावसात भेगा पडल्या असून काम पूर्ण होण्या अगोदरच रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. काँक्रिटीकरणाला भेगा पडल्यामुळे भविष्यात हा रस्ता किती वर्षे वाहतुकीसाठी योग्य राहील? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे .हा रस्ता व्हावा अशी देवसू, दाणोली,ओवळीये कलंबिस्त ग्रामस्थांची बऱ्याच वर्षापासूनची मागणी असल्याने ग्रामस्थांनी स्वखुशीने आपली जागा दिली आहे. मात्र ठेकेदाराने काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला केलेल्या उभ्या खोदाई कामामुळे भविष्यात तेथील झाडे व मातीचा ढिगारा रस्त्यावर येऊन वाहतूक बंद होऊ शकते. चुकीच्या पद्धतीने केलेले हे डोंगर कटाई चे काम व्यवस्थित करण्यात करणे गरजेचे आहे. तसेच गटाराचे काम देखील अतिशय वाईट अवस्थेत आहे आतापर्यंत झालेल्या कामाची सद्यस्थिती बघता हा रस्ता जास्त काळ टिकेल असे वाटत नाही असा आरोप ओवळीये येथील भाजप कार्यकर्ते सागर सोमा सावंत यांनी केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

