🛑चार दिवस खाजगी, काही तास शासकीय…महसूल मंत्र्यांचा दौरा ‘जिल्ह्याच्या भल्यासाठी’ की वैयक्तिक व्यवहारासाठी? — मनसेचा सवाल.
*🛑चार दिवस खाजगी, काही तास शासकीय…महसूल मंत्र्यांचा दौरा ‘जिल्ह्याच्या भल्यासाठी’ की वैयक्तिक व्यवहारासाठी? — मनसेचा सवाल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १४:-* सिंधुदुर्गात गेल्या चार दिवसांपासून दाखल असलेले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा वादात सापडला आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी थेट प्रश्न केला — “चार दिवस खाजगी सहलीत आणि फक्त दोन-चार तास शासकीय आढाव्यात घालवून, जिल्ह्याचे खरे प्रश्न मंत्र्यांना उमगतील तरी कसे?”
किनळेकर यांनी आरोप केला की, हा दौरा प्रामुख्याने खाजगी स्वरूपाचा असून, तरीदेखील त्यासाठी शासकीय यंत्रणा आणि खर्चाचा वापर झाला. “एकीकडे शेतकरी, ठेकेदार आत्महत्या, बेरोजगारी, महागाई यांचा भार सांगून सरकारकडे विकासासाठी निधी नाही, पण मंत्र्यांचे खाजगी दौरे मात्र शासकीय खर्चातून रंगतात,” असा घणाघात त्यांनी केला.
त्याचबरोबर, या दौऱ्यात मंत्र्यांनी जमिनीचे व्यवहार केल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. “फक्त काही तासांची आढावा बैठक घेऊन काय साध्य झाले आणि जिल्ह्याला नेमका काय फायदा होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
*किनळेकरांचा टोला ठाम*— “मंत्र्यांनी दौऱ्याची तोंडभरून जाहिरात केली, पण जिल्ह्याला मिळालं काय? फोटो, भाषणं… आणि बाकी सर्व प्रश्न तसंच हवेत!”
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

