मुलींच्या महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झालेल्या कु.प्रणाली खोबरेकर हीचा भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने माजी मुख्यमंत्री व खा.नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴वेंगुर्ले,दि.२८: भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-केरवाडी येथील मच्छिमार कुटुंबातील कु.प्रणाली पद्मनाभ खोबरेकर हीची मुलींच्या महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, माजी आ.अजीत गोगटे, जि.प.अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रदेश का.का. सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जेष्ठ नेते राजु राऊळ, जेष्ठ नेते काका ओगले इत्यादी उपस्थित होते.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

