कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजगाव येथे “हर घर तिरंगा” अंतर्गत स्वच्छता मोहीम.

*🛑आजगाव येथे “हर घर तिरंगा” अंतर्गत स्वच्छता मोहीम.*

 

*🛑गावातील रस्ता, सार्वजनिक ठिकाण परिसर करण्यात आला स्वच्छ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* आजगाव येथे”हर घर तिरंगा” अंतर्गत “स्वच्छता मोहीम “घेण्यात आली .आजगाव येथील रस्ते ,तिठा ,वेतोबा मंदिर ,रवळनाथ मंदिर परिसर ,मराठी शाळा परिसर ,बस शेड ,बँक परिसरातील स्वच्छता यावेळी करण्यात आली.

यावेळी आजगाव सरपंच यशश्री सौदागर,उपसरपंच सुशील कामटेकर त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य ,ग्राम संघ पदाधिकारी ,बचत गट महिला ,अंगणवाडी शिक्षिका व सेविका , ग्राम पंचायत कर्मचारी ,ग्रामविकास अधिकारी यांनी या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आजगाव परिसर स्वच्छ केला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!