राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत उद्या मत्स्य महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन; अतुल काळसेकर

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड

🎴सावंतवाडी,दि.११: भाजपच्या आत्मनिर्भर अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपालिका आणि निलक्रांती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी घेण्यात येणाऱ्या मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन उद्या जल्लोषात होणार आहे.यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी आज येथे दिली. दरम्यान या महोत्सवात ३० हून अधिक स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यात गोड्या पाण्यातील माशांपासून बनविलेले पदार्थ तसेच शोभिवंत माशांचे प्रदर्शन व विक्री आदींचा समावेश असणार आहे.यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहनही श्री.काळसेकर यांनी केले.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!