कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑एसटीएस परीक्षेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत.

*🛑एसटीएस परीक्षेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत.*

 

*🛑गौरांग गावकर २८ वा तर तेज मळगावकर ४८ वी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत तालुक्यातील शारदा विद्यालय मळगाव रस्ता प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. गौरांग पंढरीनाथ गावकर याने जिल्ह्यातून २८ वा तर तेज दत्ताराम मळगावकर हिने ४८ वा क्रमांक पटकविला. युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने नुकत्याच पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात या दोघांचा मेडल, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या परीक्षेसाठी त्यांना अस्मिता गोवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षक अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, वर्षा गवस या दोघांचे व या परीक्षेतील सर्व यशस्वी मुलांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!