🛑व्ही.पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल च्या प्राध्यापकांची पुस्तके प्रकाशित.
*🛑व्ही.पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल च्या प्राध्यापकांची पुस्तके प्रकाशित.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथे उपप्राचार्य पदी कार्यान्वित असलेले डॉ.संदेश सोमनाचे यांची मेथोडिकल अप्रोच टू नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम आणि इसेन्शिअल्स ऑफ डोसेज फॉर्म डिझाइन हि दोन पुस्तके प्रशांत बुक पब्लिशर अँड डिस्ट्रीब्यूटर, न्यू दिल्ली यांच्या कडून प्रकाशित करण्यात आली तसेच महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदी कार्यरत असलेल्या कु मेघा जाधव व कु वर्षा राणे यांचे बायोस्टेटिस्ट अँड रिसर्च मेथोडॉलॉजी हे पुस्तक क्रिपा दृष्टी पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केले. सदरील पुस्तके हि बी फार्म, एम फार्म अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहेत.चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर होणाऱ्या प्रगतीचा चढता आलेखासाठी संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ राहुल पाटील यांनी प्रशंसा करून अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच प्रशासकीय अधिकारी श्री पंकज पाटील व महाविद्यालयीन प्राचार्य डॉ सुनील शिंगाडे यांनी अभिनंदन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

