आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रवैभववाडीशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑 देवसू येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर सावंत यांचे निधन.* *🛑 महाराष्ट्र पोलीस दलाच्या सुधारित नियमानुसार सेवानिवृत्त पोलिसांना निधनानंतर पोलीस दलातर्फे मानवंदना देण्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच घटना.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि-२९जूलै :-*
देवसू येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर सावंत यांचे काल सायंकाळी गोवा बांबोळी या ठिकाणी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी असल्याने गोवा येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर सावंत हे 1976 साली मुंबई एस. आर. पी. एफ. ग्रुप८ मध्ये भरती झाले होते. त्यानंतर 1982 साली सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस खात्यात त्यांची बदली झाली होती. त्यांनी वैभववाडी, बांदा,ओरोस या ठिकाणी सेवा देत सन २०११ मध्ये सिंधुदुर्ग पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले होते.त्यांच्या पश्चात प्रा.रवींद्र मनोहर सावंत, पत्नी वनिता मनोहर सावंत व मुली जावई भाऊ अशोक नारायण सावंत पुतणे एकनाथ पुंडलिक सावंत रामा पुंडलिक सावंत संजय वसंत सावंत सुरेश वसंत सावंत मेघनाथ वसंत सावंत असा परिवार आहे.
*सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे मानवंदना*
महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अधिकारी यांना त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांना व समाजातील इतर नागरिकांना त्यांच्या कर्तव्यनिष्ठापूर्वक सेवेची आठवण व्हावी त्यांचा गौरव व्हावा व सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी 21 जुलै 2025 रोजी सुधारित आदेश व नियमावली जारी केले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही प्रथमच घटना असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या वतीने सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार दीपक शिंदे संतोष गलोले, मनिश शिंदे यांनी आज देवसू येथे उपस्थित राहत श्री मनोहर सावंत यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहत मानवंदना दिली. तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे शोकसंदेश मनोहर सावंत यांच्या कुटुंबीयाकडे देण्यात आला. या वेळी पोलीस पाटील प्रवीण सावंत सरपंच रुपेश सावंत माजी सैनिक डॉ. लवू सावंत , गोविंद सावंत, आनंद सावंत, अमोल सावंत, रघुनाथ सावंत,तसेच देवसू पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!