आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडीचे मूळ रहिवासी अरुण वामन स्वार यांचे निधन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२७:- विठ्ठल मंदिर पाठीमागे, सावंतवाडी येथील मूळ रहिवासी व शिक्षण खात्यात अधिकारी म्हणून सेवा केलेले अरुण वामन स्वार (वय ७२) यांचे आज सकाळी सुमारास अल्पशा आजाराने मुंबई येथे दुःखद निधन झाले.
त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम मुंबई येथे पार पडला असून पुढील दिवस कार्य सावंतवाडी येथे होणार आहे.
ते शिक्षण खात्यामध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, मुलगी, जावई, दोन बहिणी असा मोठा परिवार असून स्वार व मसुरकर कुटुंबीयांमध्ये तसेच नातेवाइकांत शोककळा पसरली आहे.
त्यांचे थोरले बंधू प्रकाश स्वार व रवींद्र स्वार हे आहेत. अरुण स्वार हे मनमिळावू व सेवाभावी स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने सावंतवाडीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!