महाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑 चौकुळ येथील बी.एस. एन.एल. ची सेवा वारंवार ठप्प.* *🛑 सेवा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दयानंद गावडे यांचा इशारा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि-२७जूलै :-*
चौकुळ येथे संपर्काचे एकमेव साधन असलेल्या बी.एस.एन.एल ची सेवा चार चार दिवस बंद पडत असल्याने चौकुळ गावाचा संपर्क तुटतो. या गावात इंटरनेट व दूरध्वनी या दोन्ही सेवा बी.एस.एन.एल मार्फत पुरवण्यात येतात. पर्यटनाच्या नकाशावर उगम पावत असलेल्या या गावांमध्ये अनेक पर्यटक हजेरी लावत आहेत. मात्र गावात प्रवेश केल्यानंतर मोबाईल नेटवर्क गायब होत असल्याने अनेकदा या पर्यटकांसमोर अडचणी निर्माण होतात. आजच्या डिजिटल युगात पैशाची देवाणघेवाण डिजिटल स्वरूपात होत असल्याने अनेक वेळा चौकुळ गावात पर्यटक पैशाची देवाणघेवाण करताना अडचणीत सापडतात. तसेच विविध शासकीय कामे करण्यासाठी देखील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो आजारी व्यक्ती किंवा एखादा अपघात घडल्यास त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी संपर्काचे कुठलेही साधन नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होते. चौकुळ ग्रामस्थांच्या वतीने वारंवार सावंतवाडी येथील बी.एस.एन.एल.च्या कार्यालयात निवेदने देऊन देखील या विभागाकडून दुर्लक्ष केले जाते. चौकुळ येथील भाजप कार्यकर्ते दयानंद गावडे यांनी सावंतवाडी येथील बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!