🛑 बांदा इनरव्हील क्लब चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न..
🛑 नुतन प्रेसिडेंट म्हणून सौ.प्रियांका हरमलकर यांची निवड
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२७:- बांदा येथील इनरव्हील क्लब २०२५-२६ या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा श्री स्वामी नुकताच संपन्न झाला.
यावेळी इनस्टाॅलेशन ऑफिसर
म्हणून सावंतवाडी इनरव्हील क्लब च्या सौ.सुमेधा धुरी तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.पल्लवी
जोशी व सौ.बाड मॅडम उपस्थित होत्या.
या पदग्रहण सोहळ्यात नविन कार्यकारिणी निवडण्यात आली.यामध्ये सौ. प्रियांका हरमलकर प्रेसिडंट,सौ.निनता गोवेकर – सेक्रटरी,
सौ.अक्षता साळगांवकर – खजिनदार सौ.चित्रा भिसे – आय एस ओ, सौ.माधवी गाड – एडीटर यांनी
जबाबदा-या स्विकारत्या. यावेळी सर्व कार्यकारिणी सदस्य रुपाली शिरसाट,अर्चना पांगम,श्वेता येडवे,श्रृती वळंजू, राखी कळंगुटकर, मृणाल तोरसकर उपस्थित होते. यावेळी भक्ती आळवे यांचा क्लबमध्ये नवीन सदस्य म्हणून प्रवेश देण्यात आला.तसेच यावेळी क्लब तर्फे महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी रानभाज्या, पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये एकृण ११ महिलांनी सहभाग घेतला होता.या स्पर्थेमध्ये प्रथम पारितोषिक
सौ.साक्षी आमरोसकर, दितीय सौ.शिल्पा धामापूरकर,तृतीय – सौ प्रणिता पडवळ,उत्तेजनार्थ
पारितोषिक – सौ. अर्चना महाले व सौ.वर्षा आगलावे यांना प्राप्त झाले. सौ.अक्षता साळगावकर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

