कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑 सिंधुदुर्गातील रोजगार निर्मितीला महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून आडकाठी…..* *🛑 महावितरण चा माडखोल उपविभाग उत्तम उदाहरण…..*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि-२७जूलै :-*
महावितरणच्या माडखोल उपविभागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. इन्सुली येथून येणारी मुख्य विद्युत वाहिनी वारंवार नादुरुस्त होत असून हे दरवर्षीचे रडगाने या वर्षी सुद्धा महावितरणचे अधिकारी गात आहेत. एवढे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असून देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांना या विद्युत वाहिनीतील दोष सापडत नसल्याने संपूर्ण माडखोल उपविभाग सतत दोन तीन दिवस काळोखात असतो. कारिवडेपासून शिरशिंगेपर्यंत पसरलेल्या या महावितरणच्या माडखोल उपविभागामध्ये दुर्गम भौगोलिक परिस्थिती असल्याने या ठिकाणी पावसाळ्या अगोदर अनेक उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांसोबतच स्थानिक राजकीय नेते मंडळी देखील दुर्लक्ष करतात. अन्न वस्त्र निवारा या सोबतच वीज ही देखील एक महत्त्वाची गरज बनली आहे या या दशक्रोशीतील अनेक गावांमध्ये छोटे-मोठे व्यवसायिक आपले व्यवसाय करत आहेत तसेच वेंगुर्ला बेळगाव हा महामार्ग देखील या ठिकाणावरून जात असल्याने अनेक हॉटेल व्यवसायिक या ठिकाणी आहेत मात्र दोन दोन दिवस वीज गायब असल्याने या व्यवसायिकांचे फार मोठे नुकसान होत आहे. अनेक व्यावसायिकांनी बँकांकडून कर्ज घेऊन आपले व्यवसाय सुरू केले आहेत असे व्यवसायिक , गणेश मूर्तिकार, काजू कारखानदार यांचे पुरते हाल या महावितरणच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे होत आहेत. एकंदरीत ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था चालण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत असणे गरजेचे आहे . वीज गायब असल्याने जवळजवळ सर्वच व्यवसाय ठप्प असून व्यावसायिक त्रस्त आहेत. ठप्प झालेल्या विज पुरवठ्यामुळे बी.एस.एन.एल.ची सेवा बंद पडली असल्याने विकसित सिंधुदुर्गची स्वप्न बघणाऱ्या राजकीय नेतेमंडळींना ही सणसणीत चपराक आहे. विजे सारखे प्राथमिक गरज जर पूर्ण होत नसेल तर व्यवसाय सुरू कसे राहतील? व त्यातून रोजगार कसा निर्माण होईल? याचे भान या राजकीय पुढार्‍यांना असणे गरजेचे आहे. दुर्दैवाने स्थानिक राजकीय नेते मंडळी ना देखील महावितरण चे अधिकारी जुमानत नाहीत. त्यामुळे व्यवसायिकांसोबतच सामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!