आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सार्वजनिक ठिकाण श्रमदानातुन स्वच्छ…!

🟥 केर येथील यश्वर्या सगुण नाईक या कॉलेज युवतीचा आदर्श

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-२७-: पूर्वी अनेक सार्वजनिक कामे श्रमदानातुन व्हायची. हळू हळू हे प्रमाण कमी होत चालले आहे मात्र काही गावात श्रमदान महत्व आजही शिकवले जात आहे. जिथे आपण आदर्श म्हणतो तिथे संस्कार मूल्ये ही लहान वयातच रुजवली जातात आणि हळूहळू वाढतात. केर गावातील यश्वर्या सगुण नाईक या कॉलेजवयीन विद्यार्थीनीने आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन सार्वजनिक विहीर कठडा स्वच्छ केला. पावसाळ्यात सिमेंट भाग निसरटा होतो त्यामुळे विहिरीवर पाण्यासाठी आलेल्या माता भगिनी, ग्रामस्थ यांना त्रास होतो यामुळे यश्वर्या ने आई, आज्जी, वडील यांना घेऊन श्रमदानातुन विहीर काठ सफाई केली. अभिनंदनीय काम यश्वर्या…!यश्वर्या ही केर गावाची कन्या आणि न्यू इंग्लिश अँड ज्युनियर कॉलेज भेडशीची विद्यार्थीनी आहे. यश्वर्याच्या या जाणीवेबद्दल सरपंच- रुक्मिणी मुकुंद नाईक, उपसरपंच – तेजस तुकाराम देसाई, ग्रामपंचायत सदस्य – मेघना महादेव देसाई, गायत्री गणपत देसाई, यशवंत राजाराम देसाई, लक्ष्मण नाऊ घारे, प्रियंका मंगेश देसाई, लक्ष्मी नारायण धुरी, ग्रामसेवक संदीप पाटील यांनी अभिनंदन केले आहे।

………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇

 

_________
❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
अचूक बातमी थेट हल्ला

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856

♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

▪️मुख्य कार्यालय
कोकण लाईव्ह ब्रेकिंग
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻

Home

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!