श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट कसाल 39 वा वर्धापन दिन,माघी गणेश जयंती उत्सव..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.11: येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री गणेश जयंती साध्या व धार्मिक पद्धतीने विविध कार्यक्रम करण्यात येणार आहेत कोरोनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम करण्यात येणार आहेत. तरी भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्धिविनायक ट्रस्ट मंडळाच्यावतीने करण्यात आले.
दरम्यान दिनांक 12 रोजी सकाळी 8 वाजता गणेश मंदिर हॉल येथे रक्तदान, शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे 7 वे वर्ष असून हे शिबिर सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे. तरी पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी तसेच युवा वर्गाने रक्तदान करावे असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे. दिनांक 14 रोजी सकाळी 7, वाजता श्री गणेश पूजन, 1000 आवृत्तीचा रसाभीषेक, तसेच कुमारी पूजन, 51 हजार दुर्वांची श्रींंची पूजा, तसेच सायंकाळी 5 वा. हरिपाठ वारकरी संप्रदाय पोखरण ग्रामस्थ, सायंकाळी 7 वाजता मंदिर परिसरात दीपोत्सव, 9 वाजता किर्तन ह.भ.प.श्री. पुरुषोत्तम पोखरणकर, दिनांक 15 रोजी सकाळी 7 वा. स्थापित देवतांची पूजा, सकाळी आठ वाजता ग्रामदैवत पालखी भेट, दुपारी 12 वा. श्री गणेश जन्म सोहळा, महाआरती, सत्यनारायण पूजा, तसेच सायंकाळी 7 वा. चित्ररथ दिंडी, रात्री 10 वा. खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.
तसेच या वर्षी सिद्धिविनायक मंदिरातर्फे होणारा दुपारचा महाप्रसाद व सायंकाळचे सांस्कृतिक कार्यक्रम हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी होणार नाहीत. याचीही भाविकांनी नोंद घ्यावी. असे श्री. सिद्धिविनायक ट्रस्टच्यावतीने कळविण्यात आले आहे.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

