मळगावात अपघातांची संख्या वाढून जनतेच्या जिवितास धोका निर्माण होत असल्याने योग्य उपाययोजना करा; सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र देवळी
▪️येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांसहित अर्धनग्न उपोषण करणार; रामचंद्र देवळी यांचा इशारा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१०: मळगाव येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बॉक्ससेल जवळ राज्य महामार्गावर सावंतवाडी ते आरोंदा मार्गावर नेहमी अपघात होऊन वाहनचालकांना गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वारंवार वृत्तपत्रांमधून तसेच इतर मार्गाने मागणी करुनही कार्यवाही होताना दिसत नाही. तरी प्रत्यक्ष पाहणी करुन भविष्यात गंभीर अपघात होऊन जिवितहानी होऊ नये, यासाठी गतिरोधकांची संख्या वाढविणे तसेच रंब्लर स्ट्रीप घालणे व बहिर्वक्र आरसें लावण्यासंदर्भात योग्य उपाययोजना करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र देवळी यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
दरम्यान येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास येथील ग्रामस्थांसहित अर्धनग्न उपोषण करण्यात येईल. असा इशारा रामचंद्र देवळी यांनी निवेदनाद्वारे दिला.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

