सिंधुदुर्गनगरीत प्रथमच बौद्ध वधुवर पालक परिचय मेळावा १४ फेब्रुवारी रोजी..
▪️सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी व कर्मचारी संघाचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी
🎴सावंतवाडी,दि.१०: सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी व कर्मचारी संघाने प्रथमच सिंधुदुर्गनगरी ओरस येथे आयोजित केलेल्या “बौद्ध वधुवर पालक परिचय मेळाव्याचे” आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन रविवारी १४ फेब्रुवारी २०२० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून एकत्र येऊन ही संस्था स्थापन केलेली असून त्या मार्फतच हा बौद्ध वधुवर पालक परिचय मेळावा प्रथमच आयोजित केलेला आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे संपन्न होत आहे. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा तील मान्यवरांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे.
या मेळाव्यात बौद्ध समाजातील वधुवरांनी आवश्यक कागदपत्रांसहित मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. या ठिकाणी उपस्थित रहाणाऱ्या प्रत्येकाने कोविड-१९ घ्या अनुषंगाने सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे या संस्थेचे सचिव मोहन जाधव आणि अध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी असे आवाहन केले आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_