🛑सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप.
*🛑सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- १९:-* येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
शाळेप्रती असणारे प्रेम व आपुलकी व सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करणाऱ्या सेवा सहयोग प्रतिष्ठान मार्फत प्रशालेतील १५ विद्यार्थ्यांना या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, पालक-शिक्षक संघाचे सदस्य सिध्देश तेंडोलकर, भगवान रेडकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक फाले म्हणाले की, शाळेप्रती असणारे प्रेम व आपुलकी अशीच वृद्धिंगत व्हावी यासाठी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव परिवार सदैव ऋणी राहिल, असे सांगितले. या दातृत्वाबद्दल सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे मळगाव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव आर. आर. राऊळ, शाळा समिती चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारुती फाले पर्यवेक्षक विठ्ठल सावंत यांनी आभार व्यक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

