कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी आवाहन.

*🛑शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १९:-* पात्र जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनीकरिता ओबीसी महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्य व देशांतर्गत शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता रुपये १० लाखापर्यंतच्या कर्जावर व्याज परतावा व परदेशी शैक्षणिक अभ्यासक्रमांकरिता रुपये २० लाखापर्यंतच्या कर्जावरील व्याज परतावा महामंडळामार्फत लाभार्थीस अदा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १२ वीमध्ये ६० टक्के आधिक गुण असणाऱ्या आणि पदवी पदवीत्तर अभ्यासक्रमाकरिता पात्र असणाऱ्या लाभार्थीनी महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज व्याज परता योजनेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.

ही योजना पूर्णपणे ऑ नलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभघ्यावयाचा आहे. त्यांनी बँक कर्ज मंजुरी अगोदर महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या पत्यावर अथवा महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, कार्यालयाचा पत्ता शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ०२३६२ २२८११९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!