कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आंबोलीत पर्यटकांची तुफान गर्दी.

*🛑आंबोलीत पर्यटकांची तुफान गर्दी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴आंबोली, दि- १४:-* आंबोलीतील सर्वच पॉईंटवर रविवारी पर्यटकांची तुफान गर्दी होती. आंबोली बाजारपेठेत वाहनांच्या दोन कि. मी.पर्यंत रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे एसटी वाहतूक जवळजवळ दीड तास उशिराने सुरू होती. यामुळे प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

आंबोलीत रविवारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. शनिवारीच येथील सर्व लॉज, घरगुती लॉज, घरेही हाऊसफुल्ल होती. त्यामुळे रविवारी गर्दी होणार हे निश्चित होती. तसा

बंदोबस्तही आआंबोली पर्यटनस्थळी ठेवण्यात आला होता. दोन पोलीस अधिकाऱ्यांसह पन्नास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. स्वतः सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हेही मुख्य धबधब्याच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसह स्वतः हजर राहून वाहतूक कोंडी सोडवत होते. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे हे पेट्रोलिंग करून वाहतूक सोडवत होते. दुपारचे सत्र वगळता सायंकाळी कोणतीही वाहतूक कोडी झाली नाही. पोलीस बंदोबस्त चोख असल्याने कोणताही अनुचित प्रकार सायंकाळपर्यंत घडला नाही.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!