आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने मराठा महासंघ दोडामार्ग तर्फे आनंदोत्सव साजरा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१३:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ दोडामार्ग तर्फे पिंपळेश्वर चौक दोडामार्ग बाजारपेठ येथे आनंदोत्सव साजरा करण्याय आला. सचिव भूषण सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मराठा महासंघ दोडामार्ग तालुकाध्यक्ष उदय पास्ते यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर फटाके लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष सोनू गवस, दोडामार्ग तालुकाध्यक्ष उदय पास्ते, सचिव भूषण सावंत, खजिनदार सुशांत गवस, वैभव इनामदार, गोपाळ माजिक, रविंद्र खडपकर, प्रदिप गावडे, महेश गवस, सुदेश मळीक, कानू दळवी, श्रवणकुमार पुरोहित, प्रसाद रेडकर, संदिप घाडी, उमेश सावंत, समिर देसाई, प्रमोद गवस, समिर ठाकुर, तुळशीदास नाईक, गुरुदास नाईक आदी मराठा बांधव उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!