आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 आजगाव येथील साई मंदिरात उद्या गुरुपौर्णिमा उत्सव

🛑 मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर

🎴सावंतवाडी, दि-०९:– आजगाव – पांढरेवाडी येथील श्री साई मंदिरात गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या दिवशी पहाटे ५:३० वाजता काकड आरती,सकाळी ७:०० वाजता ‘श्री’ स स्नान व महाअभिषेक, स.९:०० पोथी मिरवणूक व धार्मिक विधी, दु.१२:३० वाजता महाआरती, दु.१:३० वा.महाप्रसाद, सायंकाळी ५:०० डॉ .श्रीराम दिनकर दीक्षित आणि सहकारी यांचा ” साई नामी रंगुया”भक्ती संगीत गायनाचा कार्यक्रम, संध्या.७:०० वाजता धुपारती व साई पालखी मिरवणूक या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष,श्री साईबाबा प्रतिष्ठान न्यास आजगाव व आजगाव ग्रामस्थांनी केल आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!